वार्ताहर / प्रतिनिधी पाहिजेत

391

जय विदर्भ न्यूज साठी विदर्भातील सर्व तालुका / जिल्ह्यामध्ये वार्ताहर ,प्रतिनिधी पाहिजेत
वार्ताहर ,प्रतिनिधी स्वतंत्र लिखाण क्षमता असणारे असावेत.
पात्रता –  किमान 12वी पास , (वृत्तपत्र विद्या पदवी किंवा पदविका , असल्यास प्राधान्य ) इच्छुकांनी आजच संपर्क करावा
संपादक – मनिष किरडे
संपर्क मोबाईल न. 8669099681
टीप – सध्या इतर वृत्तपत्रात वार्ताहर असणारे सुद्धा आमच्या पोर्टल ला बातम्या पाठवू शकतात

जयविदर्भ न्यूज पोर्टल करिता साठी पत्रकार होण्याची पात्रता…


(१) पत्रकार होण्याची इच्छा व आवड असावी.
(२) शिक्षण किमान १२ वी उत्तीर्ण असावे.
(३) वय १८ वर्षे पूर्ण असावे.
(४) सोशल मिडिया चा वापर करता येत असावा. (फेसबुक, व्हॉट्सअँप, इमेल, इतर, इत्यादी)
(५) अंगी प्रामाणिकपणा असावा. जयविदर्भ न्यूज पोर्टल संस्थापक / संपादकाच्या सूचनेनुसार काम करण्याची तयारी असावी.
(वरील १ ते ५ मुद्दे आवश्यक आहेत. खालील ६ व ७ मुद्दे नसतील तरी चालेल.)
(६) पत्रकारिता, जर्नालिझम कोर्स झालेला असेल तर अत्यंत उत्तम.
(७) अनुभव – इतर पेपरला काम केले असेल किंवा आता करीत असाल तर उत्तम.

जयविदर्भ न्यूज करिता काम करण्यास इच्छुक असल्यास खालील फॉर्म वर माहिती भरून पाठवावी 

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा