वाहनाच्या धडकेत नीलगायीचा मृत्यू

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

4

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

वाहनाच्या धडकेत नीलगायीचा मृत्यू शंकरपुर कांपा शंकरपुर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाय चा मृत्यू झालेला आहे ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे कांपा चिमूर हा राज्य महामार्ग असून कांपा पासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नील गायीचा मृत्यू झालेला आहे डांबरीकरण रस्त्याच्या बाजूने पडून असल्याने त्याची माहिती शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्यांना देण्यात आली त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन ही माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर व वनपरिक्षेत्र कार्यालय नागभीड यांना देण्यात आली लगेच दोन्ही वनपरिक्षेत्र कार्यालय चमू घटनास्थळी दाखल झाले ही नीलगाय नर असून 4 वर्षांची आहे घटनास्थळी वनविभागाच्या चमूने पंचनामा व शवविच्छेदन करून अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा