Browsing Category

वाशिम

वाशिम : वाशिममार्गे दोन रेल्वे धावणार

वाशिम : आगामी सणासुदीनिमित प्रवाशांच्या सोयीकरिता दक्षिण मध्य रेल्वेतर्फे अकोला ते पूर्णा या मार्गावरुन वाशिममार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेन्द्रसिंग गुलाटी यांनी…

वाशिम : आरटीई : पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक उदासिन

वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक पालक उदासिन असल्याचे दिसून येते. वारंवार मुदतवाढ मिळूनही अद्याप ३६९ पालकांनी आपल्या पाल्याचे आवश्यक ते कागदपत्रे सादर केली…

वाशिम : उद्योग रूळावर, बेरोजगार झालेले हात पुन्हा कामावर

वाशिम : कोरोनामुळे लाॅकडाऊनदरम्यान ठप्प झालेले एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगधंदे सप्टेंबर महिन्यापासून पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. परप्रांतीय मजूर, कामगारही परत आले असून, बेरोजगार हातांना काम मिळाले आहे. कोरोना विषाणू…

वाशिम : दारुड्या वाहनचालकांना वेसण घालण्याची गरज; टिप्परमुळे अपघातांचे प्रमाण वाढले

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मेडशी तालुक्यातील अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. सध्या समृद्धी महामार्गाला लागणारे गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने मेडशी चौंढी रस्त्यावर अपघात घडत आहेत.

वाशिम : आरटीई : मोफत प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !

वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रतिक्षा यादीतील बालकांना संबंधित शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी आता २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे

वाशिम : पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

वाशिम : भरपाई न दिल्यास मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरा करण्याचा इशारा : शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती  रिसोड : अतिपावसाने सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी…

वाशिम : आणखी तिघांचा मृत्यू ; ६६ कोरोना पॉझिटिव्ह !

वाशिम : जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत १०५ जणांचे मृत्यू झाले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात ६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ५०३१ वर…

वाशिम : वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

वाशिम : वीज पडून दोनजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव येथे ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १.३० व २.३० वाजताच्या दरम्यान घडल्या. नाना जयराम टोंग (५७) रा. पिंपळगाव गुंजाटे व धीरज गजानन दोरक (१६) रा.…

वाशिम : स्त्रीभ्रूण हत्या टाळा; स्त्री जन्माचे स्वागत करा! – प्रियंका गवळी

वाशिम : मुलगा-मुलगी असा भेदभाव नको, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र बहुतांश पालकांची मुलीपेक्षा मुलालाच अधिक पसंती असते. यामुळेच स्त्री- पुरूष लिंगगुणोत्तर विषम असून, दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. स्त्री-…

वाशिम : CoronaVirus वाशिम जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण दीडपट

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख झपाट्याने खालावत आहे. आजवर जिल्ह्यात एकूण ४८६८ जणांना कोरोना संसर्ग झाला असला तरी, सप्टेंबरच्या अखेरपासून मात्र संसर्गाच्या प्रमाणात सतत घट होत असून, बरे होणाºयाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.…

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा