Browsing Category

गोंदिया

गोंदिया : वाढत्या गर्दीने धोका वाढला

गोंदिया : अनलॉक अंतर्गत राज्य शासनाकडून आता सर्वच काही उघडण्यात येत आहे. परिणामी जनजीवन पूर्ववत होत चालले असून लोकांचे घराबाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच कारण आहे की, आता लोकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी होत चालली आहे असे म्हणणे…

गोंदिया : पावसाच्या तांडवाने शेतकरी रडकुळीस

गोंदिया : गेल्या ८ दिवसांपासून परिसरात दरदिवशी वादळ वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असून परतीच्या पावसाने तांडव घातले आहे. हाताशी येणारे हलक्या जातीचे धानपीक मातीमोल होत आहेत. भारी (जड) जातीचे धान येणाऱ्या वाऱ्यामुळे झोपून गेले आहेत. त्यामुळे…

गोंदिया : सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार

गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत कोटरा डॅममध्ये मिळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दारूच्या नशेत भांडण करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून…

गोंदिया : सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार

गोंदिया : कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून…

गोंदिया : तालुक्यातील ३४ हजार कुटुंबाला भेटी देण्याचे उद्दिष्ट

गोंदिया : मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अर्जुनीमोर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविन्यात येत आहे.…

गोंदिया : सात महिन्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस आली रुळावर

गोंदिया : हावडा- मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेवर प्रवाशी गाड्या धावतात. तर शंभराहून अधिक मालगाड्या धावतात. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून असल्याने गोंदिया…

गोंदिया : २८१ अंगणवाड्यांमध्ये अजूनही पाण्याची सोयच नाही

गोंदिया : यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अंगणवाड्या व शाळा सुरू झालेल्या नाही. मात्र तरी यात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यातील बालकांसाठी…

गोंदिया : कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा डाऊन

गोंदिया : जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या…

गोंदिया : रेल्वे स्थानकावर सुरू झाली चहल पहल

गोंदिया : हावडा_मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे प्रवाशी गाड्या धावत होत्या. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवाशी…

गोंदिया : शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा…

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा