Browsing Category

गडचिरोली

ग्रामीण विद्यार्थ्यांना पडला अभ्यासक्रमाचा विसर !

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत.…

उत्पादन खर्च एकरी 20 हजार, हाती मिळतात 25 हजार

गडचिराेली जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धानाची लागवड केली जाते. बरेेच शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने धानाची शेती करीत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. कीटकनाशके, खत आदींच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण…

उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांना हादरा

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.  गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर उत्तर गडचिरोलीच्या कोरची-धानोरा भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींमध्ये झालेली वाढ बघता पोलीस दलाने …

गडचिरोली : दारूबंदीवरून डॉ. बंग यांचा वडेट्टीवारांवर पुन्हा निशाणा

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने ते स्वत:ला अपयशी मंत्री म्हणून घोषित करतील काय, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोली : कोरोनाने अंगणवाडी सेविका व शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांचा आकडा ९३२ झाला. आत्तापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ४ हजार ३०६ वर पोहचली आहे. यापैकी ३ हजार ३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार…

गडचिरोली : कृषी गोदाम इमारत निरूपयोगी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथील कृषी गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करून घ्यावे, असे निर्देश जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्याअनुषंगाने कंकडालवार यांनी ९…

गडचिरोली : कोपेला आरोग्य पथकाची सेवा बंद

गडचिरोली : कोपेला भागात आदिवासी समाजाचे लोक वास्तव्य करतात. या भागात आरोग्याच्या खासगी सुविधा उपलब्ध नाहीत. सिरोंचा तालुका मुख्यालयाशिवाय या भागातील रुग्णांना औषधोपचार मिळत नाही. सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा…

गडचिरोली : कोरोनाबाधितांना निकृष्ट जेवण

गडचिरोली : कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो.…

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूवर वर्षाकाठी ६४ कोटी खर्च !

गडचिरोली : जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे.

गडचिरोली : दारूबंदी उठवण्याऐवजी योग्य अंमलबजावणी करा

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हितासाठी दारूबंदी कायम ठेवून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, असे मत ज्येष्ष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा