Browsing Category

गडचिरोली

गडचिरोली : थंडीची चाहुल लागताच वाढले कोरोनारूग्ण

मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशिल रूग्णांचे प्रमाण १४.६८ टक्के आणि मृत्यूदर ०.९६ टक्के झाला आहे.

गडचिरोली : दारूबंदीवरून डॉ. बंग यांचा वडेट्टीवारांवर पुन्हा निशाणा

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने ते स्वत:ला अपयशी मंत्री म्हणून घोषित करतील काय, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोली : झंकारगोंदी फाट्यावर चक्काजाम

प्राणपुर (रिट) या गावाचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला सामूहिक दावा तात्काळ बोदालदंड ग्रामपंचायतला देण्यात यावा, प्राणपूर (रीट) कक्ष क्रमांक ४७३ ला बांबू तोड व विक्रीकरिता वन विभागाकडून मंजुरी देण्यात यावी व या रिटी गावाचे…

गडचिरोली : गडचिरोलीतील जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान; दोन पुरुष, तीन महिलांचा समावेश

छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. (Naxalite)

गडचिरोली : आरमोरी, अहेरीसह जिल्ह्यात नवरात्र उत्सवास प्रारंभ

आरमोरी येथील दुर्गा उत्सवाला गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला जातो. आरमोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँड आरमोरी व दुर्गा माता देवस्थानच्या वतीने दरवर्षी देशातील नामांकित मंदिराच्या महाकाय…

गडचिरोली : क्रियाशिल कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पट बेडची व्यवस्था

गडचिरोली : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा अंदाज शासन व आरोग्य विभागाला आला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने मे, जून महिन्यातच स्वतंत्र कोविड रुग्णालये निर्माण केली. कोरोना रुग्णांची प्रकृती…

गडचिरोली : बदलीनंतरही कर्मचारी ‘जैसे थे’

जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य क्षेत्रात नोकरी करण्याची…

गडचिरोली : देलनवाडी गावात गढूळ पाणीपुरवठा

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

बसद्वारे गडचिरोलीत जिल्ह्यात येणाऱ्यांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार

जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या बसने दुसऱ्या जिल्ह्यातून बसने गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जारी केले आहेत. या आदेशामुळे…

सीआरपीएफचे आणखी १५ जवान पॉझिटीव्ह

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्याही फुगत आहे. बुधवारी (दि.१५) पुन्हा जिल्ह्यात सीआरपीएफच्या १५ जवानांसह दोन नागरिक असे एकूण १७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात नोंद असलेल्या…

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे
हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा