२० टक्के अनुदानीत तुकडयावरील शिक्षकांचे समायोजन करा
शिक्षक भारती चे शिक्षण उपसंचालक यांना निवेदन
आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
चिमूर : शिक्षण उपसंचालक , नागपूर विभाग नागपूर येथे श्रीराम चव्हाण शिक्षण उपनिरीक्षक यांना २० % अनुदानीत तुकड्यावरील शिक्षकांचे समायोजन करा अशा विवीध मागन्याचे निवेदण शिक्षक भारती संघटना चंद्रपूर जिल्हा व्दारा देण्यात आले .
याप्रसंगी शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष भाष्कर बावणकर नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊसाहेब पत्रे सचिव विनोद पिसे चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ राज्य संघटक किशोर वरभे, राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, विजय वांदिले प्रामुख्याने उपस्थित होते .
निवेदनात प्रामुख्याने २०% अनुदानीत तुकड्यांवरिल शिक्षकांचे समायोजन करणे. 1901 या लेखाशिर्षा वरिल वेतन अनुदान घेणाऱ्या शाळांना NON PLAN मध्ये वळवण्या बाबत . 2019 – 20 चे वेतनेत्तर अनुदान मिळण्या बाबत अशा अनेक मागणींचे निवेदन देण्यात आले .
जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.