‘शुभमंगल सावधान’, अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला ‘लग्न-बेडीत’!

‘असंभव’, ‘साथ दे तू मला’, ‘चेकमेट’ यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.

आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

7

आशुतोषची पत्नी रुचिका पाटील देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगची शिक्षण पूर्ण केलं असून, 2014मध्ये ती ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेमध्ये ती सेकेंड रनरप ठरली होती.

अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा संपन्न झाला असून, या लग्नसोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तीचा पती दुर्वेश देशमुख, तसेच अभिनेत्री सायली देवधर यांनी आशुतोष-रुचिका यांच्या लग्नात हजेरी लावली होती.

जयविदर्भ न्यूज आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@JayVidarbha) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Comments

नमस्कार मित्रांनो,

जयविदर्भ न्यूज वर आपले हार्दिक स्वागत आहे

हा मेसेज बंद करण्यासाठी वरील चित्रांवर क्लिक करा