यशवंत पंचायत राज मिशन व स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)अंतर्गत गुण गौरव सोहळा संपन्न!

राहुल उके अमरावती :-
अमरावती पंचायत समिती व जिल्हा परिषद अमरावती यांच्या अंतर्गत गुणवत्तापूर्वक कामकाज करणारे सरपंच,अधीकारी, कर्मचारी,सचिव,अगंणवाडी सेविका, मदतनीस,यांचा गुण गौरव करण्यात आला.सर्व प्रथम संत गाडगेबाबा व यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोचे पुजंन व दिप प्रज्वलीत करण्यात आले .
अमरावती पंचायत समिती ही चालू वर्षात जिल्ह्यात अमरावती ब्लॉक तालुका हागंणदारी मुक्त ओ.डी.एफ झाला आहे येथील 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच, राहुल उके,सचिव कांचन राजपूत यांचाही गुणगौरव करण्यात आला .
या वेळेस मंचावर सभापती वहिदा बी युसूफ शहा, उपसभापती बाळासाहेब देशमुख, जी.प.सदस्य प्रकाश साबळे, भारती गेडाम, प.स.सदस्य संगीता तायडे, मिनल डकरे, गणेश कडु, वीरेंद्र लंगडे,प्रशांत भुयार, प्रकल्प संचालक, जी.ग्रा.वि.य.अधीकारी के.एम.अहमद,अतिरिक्त मु.का.अ विनय ढमके, उ.मु.का.अ.संजय ईगळे, उ.मु.का.अ.कैलास घोडके,उ.मु.का.अ.अनुष्का नारनवरे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, सहा.ग.वि.अ.कुलदिप भोंगे, डॉ विनोद वानखडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सैय्यद रफीक,मिनाक्षी भटकर, डॉ चेतन मुनोद, पांडुरंग उल्हेमाले,जितेंद्र देशमुख,उपस्थीत होते

या बातमीवर तुमची कमेंट लिहा