पंचायत समिती मध्ये महिला दिवस कार्यक्रम सपन्न; थोर महिला चे गुण महिलांनी स्वीकारण्याची गरज: रोशन ढोक

निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी:

8मार्च जागतिक महिला दिवस असून महिला नि जगात ऐतिहासिक कामगिरी केल्याचे आपण इतिहासात वाचन झाले असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात पुरुषा सोबत महिला सुद्धा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून मा जिजाऊ ,सावित्री बाई फुले, राणी लक्ष्मी बाई अश्या अनेक थोर महिला होऊन गेल्या असून त्यांचे विचार महिलांनी स्वीकारण्याची गरज असल्याचे मत पस सदस्य गट नेते रोशन ढोक यांनी पंचायत समिती मध्ये झालेल्या महिला जागतिक दिवस कार्यक्रमातून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरठी मॅडम ,प्रमुख अतिथी संवर्ग विकास अधिकारी डोगरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमास सरपंच ,ग्राम सेवक व कर्मचारी उपस्थित होते

या बातमीवर तुमची कमेंट लिहा