बुलढाणा सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

एकूण पदसंख्या (Total No of Posts) : 47 जागा (Posts)

पदाचे नाव (Post Name) : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • एम.बी.बी.एस पदवी (MBBS Degree)

वेतन श्रेणी (Pay scale):

  • 15600 – 39100 + Grade Pay Rs. 5400

वयोमर्यादा (Age Limit) :

  • दिनांक ०७ डिसेंबर २०१७ रोजी ३५ वर्षांपर्यंत (मागासवर्ग : ०५ वर्ष सूट)
  • Age as on 07th December 2017 Should be upto 35 Years (Backward category: 05 Years Relaxation)

परीक्षा शुल्क (Exam Fees) :

  • 500/- General Category
  • 300/- Backward Category

DD: सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address of Sending Application) :

  • सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा “
  • Member Secretary, District Selection Committee and District Health Officer Zilla Parishad Buldhana

अर्ज पोचण्याचा अंतिम दिनांक (Last date of Receiving Application Form) : 07th December 2017

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा : Download Advertisement & Application Form

अधिकृत वेबसाइट : Official Website

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

या बातमीवर तुमची कमेंट लिहा