अमरावती

उड्डाणपूल श्रेयवाद; आनंद अडसूळ हे विकासविरोधी रावण – रवी राणा!

राहुल उके अमरावती – खासदार आनंद अडसूळ हे विकासविरोधी रावण आहेत, अशी टीका आमदार रवी राणा यांनी करत अर्धवट काम झालेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आहे. तर या प्रकारावर भाजपने राणा यांना लक्ष्य केले आहे. राजापेठ […]

अमरावती

आमदार यशोमतीताई ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी व कर्नाटक राज्याच्या प्रभारी नियुक्ती!

राहुल उके अमरावती :-आमदार ऍड.यशोमतीताई ठाकूर यांची आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार श्री राहुलजी गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या सचिव पदी नियुक्ती केलीं असून, तसेच कर्नाटक राज्याच्या प्रभारी पदी सुद्धा नियुक्ती […]

No Picture
अमरावती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अंजनगाव सुर्जीत पत्रकार प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रारंभ!

पत्रकाराचे प्रशिक्षण घेऊन अल्पावधीत बना पत्रकार – डॉ.नंदकिशोर पाटील. राहुल उके अमरावती : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमरावती व अंजनगाव सुर्जी येथील स्थानिक वृत्तपत्र साप्ताहिक ग्रामवैभव व महाराष्ट्र पत्रकार सेवा संस्था, मानवसेवा विकास फाऊंडेशन […]

No Picture
अमरावती

नांदगाव खंडेश्वर परिसरात गौण खनिज मुरम माती चोरीला उधाण

पहाटे पहाटे चोरुन आणलेल्या गौण खनिज मुरुम मातीचा नांदगाव खंडेश्वर शहरातील नविन बांधकामावर करण्यात येतो वापर राहुल उके अमरावती :-नांदगाव खंडेश्वर परिसरात पासुन जवळच असलेल्या सरकारी गौण खनिज मुरुम माती खदानवरुन तसेच आसपासच्या तलाव व […]

अमरावती

ऑक्सीजन पार्कच्या कामाचा आ. डॉ. सुनील देशमुखांनी घेतला आढावा!

– डिजिटल फलकाचे केले लोकार्पण – ऑगस्ट महिन्यात ऑक्सीजन पार्क होणार सुरू राहुल उके अमरावती (प्रतिनिधि) अमरावती शहरात होउ घातलेल्या राज्यातील पहिल्या ऑक्सीजन पार्कच्या कामकाजाचा आज सायंकाळी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आढावा घेतला. ऑक्सीजन […]

अमरावती

स्वतःवर गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर!

राहुल उके अमरावती-: राज्य राखीव पोलीस दलाच्या एका शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. मंगेश वरठे असे या शिपायाचे नाव आहे. वरठे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी […]

अमरावती

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा विभागीय मेळावा कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करावे – पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

राहुल उके अमरावती-: राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविताना वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी कर्मचा-यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे […]

चंद्रपूर

काजळसर येथील तंमुसने लावला आंतरजातीय प्रेम विवाह!

निखिल खानोरकर चिमूर : चिमुर तालुक्यातील नेरीवरून जवळच असलेल्या काजळसर येथील तंटामुक्त समितीने काल २६ मार्च ला सायंकाळी ६. ३० वाजता हनुमान मंदिर देवस्थानात गावातीलच आंतरजातीय प्रेमी युगलाचा प्रेमविवाह लावून दिला. काजळसर गावातील तरुण सुनील […]

No Picture
विदर्भ

वडनेर येथे रिंगणीच्या कटयांवर लोटांगण चारशे वर्षांची परंपरा : आयुर्वेदिक उपचार होत असल्याची नागरिकांच्या प्रतिक्रिया!

राहुल उके अमरावती:- देश वैज्ञानिक धोरण स्विकारण्यावर भर देत आहे. तर दुसरी कडे या गावात चारशे वर्षापूर्वींच्या प्रथा,परंपरा आज तागायत कायम ठेवत या गावातील लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यत रिंगणीच्या काट्यावर लोटांगण घेतले जाते. रिंगणीच्या कटयांवर […]

अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत विविध कामांचा आढावा; योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी – किशोर तिवारी!

राहुल उके अमरावती:-जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करुन शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा श्री. तिवारी यांनी […]