अमरावती

जीवे मारण्याची धमकी देणारा ‘महाराज’ गजाआड!

Frank Casino - Trusted Or Not? राहुल उके अमरावती – राजुरा येथील एका मंदिरात राहणारा व अंगात भगवे कपडे परिधान करून स्वत:ला महाराज म्हणणाऱ्या भोंदू महाराजला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद मारोतीआप्पा कानबाले असे त्या भोंदू महाराजाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला […]

अमरावती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याने नोकरीच्या नावावर २५ लाखांना गंडवले!

राहुल उके अमरावती -: मुंबई येथे जेट एअरवेजमध्ये पायलट म्हणून नोकरी लावण्याच्या नावावर एका तरुणाला तब्बल २५ लाख रुपयांना गंडवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर यांच्याविरोधात फ्रेजापुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात […]

No Picture
अमरावती

आयुक्तांनी फटकारल्यामुळे महापालिकेच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांचा राजीनामा!

राहुल उके अमरावती -: महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी फटकारल्यामुळे कंत्राटी उपशिक्षणाधिकारी डी. यू. गावंडे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे महापालिका वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. २ आठवड्यापूर्वी नेहरू मैदान येथील शाळेला आग […]

अमरावती

बोंडअळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या!

राहुल उके अमरावती :- आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी व आमदार प्रा विरेंद्रभाऊ जगताप यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन, बोंड अळी नुकसानभरपाई मध्ये अमरावती , भातकुली ,चांदुर रेलवे हे तालुके वगळ्याल्याबाबत विचारणा करून, या […]

No Picture
अमरावती

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या घोटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या!

राहुल उके अमरावती:- तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली. सागर पुरुषोत्तम महिंगे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून, […]

चंद्रपूर

‘महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदीही संकटात’ ; २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी चिमूरच्या श्रीहरी बालाजी मंदीर सभागृहात शिक्षक कवींचे संमेलन!

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे या शाळांमधून मराठी आणि हिंदी सह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचं संकट निर्माण झालं आहे. या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती […]

चंद्रपूर

अखेर ‘त्या’ वाघाचा उपचाराविनाच म्रुत्यू – वाघाला वाचवण्यासाठी सरकारने केलेला खर्च व्यर्थ!

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : ताडोबा व्याघ्र प्रकल्प मधील मोहुर्ली येथील ‘येडा अण्णा’ नामक वाघ हा भांसुली परिसरात आल्यावर तलावा जवळ वास्तव्याने राहत असल्याने वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आजाराने आज […]

अमरावती

रेल्वेच्या टँकरमधून केरोसिन लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला!

राहुल उके अमरावती :- केरोसिनने भरलेली रेल्वे ‘वॅगन’ अकोल्याहून नागपूरकडे जात असताना बडनेरा यार्डमध्ये उभी होती. त्याचवेळी तीन चोरट्यांनी याच वॅगनच्या टँकरचे लॉक तोडून त्यामध्ये असलेले केरोसिन चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी जवळपास १३७५ लिटर केरोसिन […]

अमरावती

मधमाशांच्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू!

राहुल उके अमरावती – भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे राहणारे ७० वर्षीय वृद्ध हे एका शेतकऱ्याच्या शेतात रखवालदारीचे काम करत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते शेतात गेले असता, शेतातील बाभळीच्या झाडावर असलेल्या मधमाशांनी अचानक त्यांच्यावर […]

अमरावती

धारणीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराला मोठा प्रतिसाद; मेळघाट विकासाला प्राधान्य – पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

राहुल उके अमरावती :- विविध कल्याणकारी योजनांच्या भरीव अंमलबजावणीतून शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यामुळेच थेट नागरिकांत जाऊन समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. मेळघाट विकासाला शासनाचे प्राधान्य असून, येथील नागरिकांच्या मागणी व […]