अमरावती विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुरातन पुतळा हटवु नये!

http://stripofvegas.com/slots/free-roller-derby-slot-machine/ पिरिपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांची मागणी प्रतिनिधी/२९ डिसेंबर शेगाव ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५ वर्षापासुन असलेला पुरातन पुतळा नगर पालीकेने सौदर्ंयीकरणाच्या नावावर हटवु नये अशा आशयाचे निवेदन पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांनी […]

अमरावती

सिंहावलोकन २०१७ : महापालिकेतील सत्तांतरण, कर्जमाफी अन् गुन्हेगारीची अमरावतीत चर्चा

राहुल उके अमरावती – सरत्या २०१७ या वर्षात अमरावती जिल्ह्यात राजकारण, गुन्हेगारी, आरोग्य, शेती आणि कर्जमाफी अशा विविध घटनांमुळे अमरावती जिल्हा चर्चेत राहिला. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षातील अशाच काही महत्वपूर्ण घटनांचा मागोवा घेऊया. […]

विदर्भ

पाणीपुरवठ्याबाबत चिमूर न.प. चे आश्वासन ठरले खोटे!

– पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची गटनेते अब्दुल कदिर शेख यांची मागणी निखिल खानोरकर तालुका प्रतिनिधी चिमूर : स्थानिक नगर परिषद अंतर्गत पाणी टचाई प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार पत्र देऊनही नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष […]

नागपूर

अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू!

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर आज […]

अमरावती

‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना;नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन!

राहुल उके अमरावती, दि. 29 : अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, […]

अमरावती

सावर्डीत विद्यार्थ्यांनी तासभर रोखली शिरजगाव-मोझरी बस!

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (राहुल उके अमरावती प्रतिनिधी) शिरजगाव मोझरी अमरावती ही सकाळची एकच बस आहे सदर बसचा सावर्डीत बस थांबा असल्याने ही बस येथे थांबत नाही कारण या पूर्वीच्या गावात बस थांबत असल्याने कोंबून विद्यार्थी […]

अकोला

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल म्हैसने संचालक पदावरून पायउतार

शुभम मेंढे आकोट: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल माधवराव म्हैसने याना जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे यांनी एका आदेशाद्वारे संचालक पदावरून पायउतार केले आहे.आकोट येथीलच मनोहर वासुदेव बोचे यांनी दि.१६/३/२०१७ ला जिल्हा उपनिबंधक यांचेकडे कागदोपत्री […]

चंद्रपूर

गरजु कुटंबाला आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडुन आर्थिक मदत,जनसेवा हिच ईश्वर सेवा!

स्मिताताई पारधी जि.प.सदस्या यांनी परसोडी येथे जावुन केले परिवाराचे सांत्वन निखिल खानोरकर प्रतिनिधी चिमूर : गरजवन्तांची गरज आेडळखुन त्यांना तत्परतेने मदत करने ही ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विषेशता आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील […]

अमरावती

दाजीसाहेब पटवर्धनांचे कार्य समाजासाठी सतत प्रेरणादायी – पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

राहुल उके अमरावती, दि. 28 : शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले. […]

चंद्रपूर

भाजपा सरकार शेतक-यांच्या पाठीशी, बाबासाहेबांच्या, राष्ट्रसंतांच्या विचारधारेवर चालणारे सरकार- आ.बंटीभाऊ भांगडीया

राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे दिन दुबळ्यांच्या, शेतक-यांच्या सदैव पाठीशी असून बाबासाहेबांच्या, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे सरकार आहे असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय बंटीभाऊ भांगडिया यांनी केले. ते चिमूर […]