चंद्रपूर

खुटाळा येथील तलाव खोलीकरणाचे काम नागरिकांनी रोखले!

जय विदर्भ न्यूज प्रतिनिधी चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या खुटाळा येथील तलाव खोलीकरण व पार रुंदीकरण आणि मुजबुतीकरण करण्याचे काम मागील तीन दिवसांपासून सुरु आहे. परंतु हे काम योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे […]

नागपूर

अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू!

भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर आज […]

नागपूर

विदर्भ बंदला हिंसक वळण ; नागपुरात बसच्या काचा फोडल्या!

(प्रतिनिधी):- सत्तेवर असलेल्या भाजपच्या राज्य व केंद्र शासनाने निवडणुक पूर्वी विदर्भ राज्य व शेतकरी हिताचे विविध आश्वासने दिले होते. मात्र भाजप सरकारला तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असून आश्वासने पूर्ण करण्यात आली नाही. म्हणून आज ११ […]

No Picture
नागपूर

चक्क सुप्रिया ताईंनी चालविला उभ्या पिकात ट्रक्टर का केले असे जाणून घ्या सविस्तर….

नागपूर: बोंड आळीमुळे नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे होत नाहीत म्हणून नंदकिशोर तोटे या शेतकऱ्याने नवे पिक घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व धनंजय मुंडे यांना शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगर फिरवण्याची विनंती केली. हल्लाबोल पदयात्रेच्या सातव्या दिवशी आज […]

नागपूर

खैरलांजी हत्याकांडातील दोषीचा कारागृहात मृत्यू!

नागपूर : प्रतिनिधी देशभरात खळबळ उडवून देणार्‍या खैरलांजी हत्याकांडातील सहभागाबद्दल शिक्षा झालेले विश्‍वनाथ हगरू धांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 65 वर्षीय धांडे गेल्या 9 वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. देश-विदेशात गाजलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा […]

अमरावती विभाग

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी “विदर्भ बंद” ची हाक !!!

विशेष प्रतिनिधी, नागपूर: वेगळा विदर्भ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे करीत, विदर्भ राज्य आंदोलन समितीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी येत्या ११ डिसेंबर रोजी ‘विदर्भ बंद’ची हाक दिली आहे. ‘वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप […]

नागपूर

शहर स्वच्छ ठेवण्याकरिता नागपुरात आता ‘उपद्रव शोध पथक’ तैनात…

(प्रतिनिधी- नागपूर):- स्वच्छतादूत म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांशी सौजन्याने वागा, आपला संयम कायम ठेवत काम करावे, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकेत नव्याने रूजू झालेल्या स्वच्छतादूतांना दिल्या. महाल येथील राजे रघुजी भोसले नगर […]

नागपूर

नागपूरात संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन…

(प्रतिनिधी- नागपूर):- भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने राज्यात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. परंतु या दिवशी रविवार असल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिके तर्फे आज दिनांक २७ […]

देश

नागपूरला देशाची राजधानी हलवा : श्री श्री रविशंकर…

“नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागले.”, असेही ते यावेळी म्हणाले. नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, अशी इच्छा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली. […]

नागपूर

आर्थिकदृष्ट्या  सक्षम झाल्याशिवाय वेगळा विदर्भ मागने अयोग्य : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी…

नागपूर : आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळे राज्य घेणे योग्य होणार नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबागेत सुरू असलेल्या ऍग्रो व्हीजन कृषी प्रदर्शनात आज ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी […]