विदेश

अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या मुलीची हत्या…

अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या तीन वर्षीय मुलीची वडिलांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत. EAM asked Min […]

अजब-गजब

दगडांची वाढ झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही ना! या गावात बदलत जातो दगडांचा आकार…

रोमानियातील एका छोट्या गावात अशी उंचीने वाढत जाणारी दगडं आढळतात. म्हणूनच त्यांना जिवंत दगड असेही म्हणतात.       दगडांची वाढ झालेली तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही ना! जर तुम्हाला कोणी सांगितलं की इतर […]

टेक्नॉलाजी

मराठी शेतकऱ्याच्या मुलाने तयार केलेल्या यंत्राची सातासमुद्रापार चर्चा..

वैभव तिडके आणि त्याच्या मित्रांनी नाशवंत पदार्थासाठी सौर वाळवण यंत्राची निर्मिती केली. नवी दिल्ली- भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीबरोबरच शेतीशी निगडीत अनेक उद्योग देशात सर्वच ठिकाणी केले जातात. मात्र प्रगत तंत्रज्ञानाअभावी देशात शेतमालाचे मोठय़ा […]

विदेश

अमेरिकेत कपाशीचे नुकसान; विदेशातून भारतीय कापसाला मागणी शेतकऱ्यांनी टप्पा टप्पाने कापूस विकण्याचा सल्ला

कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेत आलेल्या भयानक वादळामुळे कापसाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारतात कापूस खरेदीदारांची संख्या वाढली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आलेल्या भयानक वादळाचा एकरी लागवडीसह उत्पादनावर मोठा प्रभाव झाला आहे. ‘हार्वे […]

देश

‘तोयबा’च्या कमांडरला कंठस्नान…

वृत्तसंस्था, श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लिटर गावात शनिवारी पहाटे सुरक्षा दल आणि ‘लष्कर ए तोयबा’च्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या एका कमांडरसह दोघांचा खात्मा करण्यात आला. वसीम शाह (२३) आणि निसार अहमद मीर त्यांची […]

देश

नासाने लाँच केले १८ वर्षीय भारतीय तरुणाने बनवलेले जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट

प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान वाटेल असे कार्य पार पाडले आहे एका 18 वर्षाच्या भारतीय तरुणाने. कारणही तसंच आहे, नासा ने काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट प्रक्षेपित केल्यानंतर याची नोंद इतिहासात झाली आहे. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट […]

विदेश

दरवर्षी गटारातून वाहून जातं एवढं सोनं, किंमत वाचून तुम्हाला बसेल धक्का!!!

बर्न – जगभरात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्याची परंपरा हजारो वर्षं जुनी आहे. सध्या चलनात असलेल्या नोटा अस्तित्वात येण्यापूर्वी सोनं हेच चलन होतं. व्यवहारासाठी सोन्याची नाणी वापरली जायची. जर हेच सोनं गटारीत वाहून जात असेल तर…तुम्हाला वाचून […]