No Picture
अमरावती विभाग

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, बस स्थानक चौकातील घटना!

निखिल खरोडे (यवतमाळ) – शहरातील बस स्थानक चौकात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर सासरे आणि सुन जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला असून या अपघातात २ […]

अमरावती विभाग

यवतमाळच्या समर्थवाडीत सापडले जिवंत अर्भक!

(निखिल खरोडे, यवतमाळ प्रतिनिधी):- यवतमाळ येथील समर्थवाडी परिसरात मोकळ्या मैदानात एक जिवंत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी कुणीतरी हे जिवंत अर्भक आणून फेकले होते. कुत्र्यांचा व बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने एका […]

अमरावती विभाग

विदर्भातील तरुणांचे डिग्री जलाओ आंदोलन!

निखिल खरोडे (प्रतिनिधी यवतमाळ):- विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या वतीने आज दिनांक 1 मार्च 2018 रोज गुरुवार ला संपूर्ण विदर्भात डिग्री जलाओ आंदोलन घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी शहरातील टिळक चौकामध्ये […]

अमरावती विभाग

यवतमाळ पोलीस अधीक्षकाच्या ई-मेलचा गैरवापर..???

(प्रतिनिधी- निखिल खरोडे ) यवतमाळ :- मोबाइल फोनचे सीडीआर(कॉल्सचा तपशील) कंपन्यांकडून मिळवण्यासाठी आरोपींनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन ई-मेलचा वापर केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. पोलिसांनी सीडीआरप्रकरणी आणखी एकाला अटक केली असून त्यांच्या चौकशीत […]

अमरावती विभाग

चिमुकल्यांनी साकारले रस्ता सुरक्षा जागरुकता शिबिर!

निखिल खरोडे (यवतमाळ प्रतिनिधी) दि.३१ जाने. शहरातील वाढत्या अपघातावर आळा बसावा लोकांमधे वाहतुकीच्या नियमांची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी बचपन प्ले स्कूल व सुमित्राबाई ठाकरे इंग्लीश मिडीयम स्कूल यवतमाळ यांच्या पुढाकाराने जागरूकता शिबिर आज दि. ३१ […]

अमरावती विभाग

पद्मावत चित्रपटावर बंदीच्या मागणीसाठी गुरुवारी यवतमाळ बंद चे आवाहन!

निखिल खरोडे ( यवतमाळ प्रतिनिधी ) फिल्म पदमावत विरोधात राजपूत व हिंदू समाज संघटनां व्दारा, आज जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन,फिल्मवर बंदी ची मागणी करण्यात आली. त्यानंतर बस स्थानका जवळ तीव्र निदर्शने करण्यात आले. निवेदन व निदर्शनाचे […]

अमरावती विभाग

…अखेर निम्न पैनगंगा प्रकल्पाचे निर्बंध उठले!

निखिल खरोडे (यवतमाळ प्रतिनिधी):- निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ-बुडीत क्षेत्रातील जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातील निर्बंध महसूल व वनविभागाने उठविले असून रेडीरेकनर दराप्रमाणे करण्याच्या अटीवर निर्बंध उठविण्यात आले आहेत. २० वर्षांनतर निर्बंध उठविण्यात आल्याने बुडीत क्षेत्रात आनंद […]

अमरावती विभाग

यवतमाळच्या मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वासाचे सावट!

निखिल खरोडे (यवतमाळ) :दि 16 शहरातील प्रलंबीत विकास कामे, नगरसेवकांना मिळणाऱ्या उद्घटपणाच्या वागणुकीवरून यवतमाळ नगरपालिकेत सध्या मुख्याधिकारी विरुद्ध नगरसेवकांच्या वादाने अंतीम टाेक गाठले अाहे. नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपासह अपक्ष नगरसेवकांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर […]

अमरावती विभाग

यवतमाळ येथे महाविद्यालयासमोर अ.भा.वि.प चे निदर्शने!

निखिल खरोडे ( यवतमाळ ) :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यवतमाळ यांच्या कडून विद्यापीठाच्या विरोधात विद्यार्थ्यांचा काही मागण्या साठी निदर्शने करण्यात आले. सेमिस्टर पॅटर्न बंद करण्यात यावे, थकित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावी, महाविद्यालयामधे घेण्यात […]

अमरावती विभाग

यवतमाळ नागरी हक्क संरक्षण समिती यवतमाळच्या वतीने धरणे आंदोलन!

निखिल खरोडे (यवतमाळ प्रतिनिधी )दि. ०५ :- यवतमाळ येथे 2016 मध्ये यवतमाळ नगर परिषदेची हद्द वाढ करण्यात आली त्यामधे शहर लगतच्या ग्रामपंचायतींना यवतमाळ न.प. मध्ये समाविष्ट करण्यात आला. नगर परिषदेचे सर्व सर्वेक्षण झाल्यानंतर नगर परिषदे […]