अमरावती विभाग

‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!

  वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, धनंजय […]

अमरावती विभाग

वाशिम जिल्ह्यात केवळ ७६३ शेततळी पूर्ण !

वाशिम ,दि.17 : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच आटापिटा सुरू आहे. शेततळ्यासाठी मिळणाºया अनुदानाच्या तुलनेत दुप्पट खर्च लागत असल्याने या योजनेला शेतकºयांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून […]

अमरावती विभाग

चाळीसगावच्या बीडीओ विषप्राशन प्रकरणी लोकप्रतिनिधींना अटक करा ; जि.प अधिकारी कर्मचाऱ्याचे लेखणी कामबंद आंदोलन…

वाशिम जि.प अधिकारी कर्मचाऱ्याचे लेखणी कामबंद आंदोलन. प्रतिंनिधी, वाशिम –  लोकप्रतिनिधी प्रशासनावर दबाव आणून गुंडागर्दी करत असल्याचा बऱ्याच घटना उघडकीस आल्या आहेत . सत्तेच्या मस्तीत उन्मत्त पुढारी हे अधिकारी कर्मचारी यांच्या जीवावर उठले आहेत. चाळीसगाव […]

अमरावती विभाग

शेतकऱ्यांसाठी मनसेचे डफडे बजाव आंदोलन…

सोयाबीन, उडीद, मुग हमीभावाने खरेदी करणेबाबत तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी मिळणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनसेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वात डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. ( प्रतिनिधी,​सागर […]

अमरावती विभाग

‘जिगरबाज’ महिलेने दिले नागाला जीवदान…

(प्रतिनिधी-  वाशिम ):- वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद्द येथील ग्रामस्थांची नागाला पाहून अशीच तारांबळ उडाली. मात्र एका जिगरबाज महिला सर्पमित्राने आपल्या कोमल मातृ हृदयाचा परिचय देत अत्यंत शिताफीने विहिरीत अडकलेल्या ४ ते ५ फूट लांबीच्या […]

अकोला

अकोल्यातील पहिल्या महिला आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन…

अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिलाआमदार होण्याचा बहुमान मिळविणार्‍या डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.   (प्रतींनिधी-शुभम मेन्ढे अकोला ) : […]

वाशिम

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार संगणक !

वाशिम : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टिकोणातून प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांना संगणक दिले जाणार आहे. (प्रतिंनिधी – वाशिम) : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे […]

वाशिम

वाशिमच्या सर्पमित्राने जोपासली सापाची अंडी; जन्मलेल्या पिलांना दिले जीवदान…

वाशिम : – साप म्हंटल की सर्वसामान्य नागरिकांना वाटणारी भिती दूर करुन सर्पमित्र विषारी, बिनविषारी साप पकडून रानात सोडून देत असल्याचे नेहमीच दिसून येते. मात्र, वाशिम शहरातील लाखळा परिसरातील सर्पमित्र सर्वेश फुलउंबरकर याने पकडलेल्या सापाने […]

वाशिम

सफाई कामगारांना दिवाळीची अनोखी भेट…

​वाशिम : वाशिम नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणीही कधीच न राबविलेला उपक्रम भाजपाचे नगरपरिषद उपाध्यक्ष बंटी उर्फ रुपेश वाघमारे यांनी राबवून सफाई कामगारांना दिवाळीची अनोखी भेट येथील महावीर भवनात दिली. यावेळी प्रथमचं या प्रकारे आपला सन्मान […]

वाशिम

एस.टी. बस ला दुचाकी ची धडक;  दोन ठार…

मळसूर : अमरावतीकडून परतूरकडे जाणारी एस.टी. बस आणि  विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीमध्ये २२ ऑक्टोबरच्या दुपारी  १२.३0 वाजताच्या सुमारास जोरदार अपघात होऊन त्यात दोन  जण ठार झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील चांडस  फाट्याजवळ घडली. या अपघातात येथील […]