अकोला

अकोट ग्रामिण पोलिसांची अवैध गुटख्या विरोधांत कारवाई!

आकोट ( सचिन सुपळकर) -जिल्हा.पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस ,मंदिर , मस्जिद चौकाचौकात राजरोसपणे पणे खुलेआम अवैध गुटखा विक्री सुरू असुन तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम […]

अकोला

अकोट येथे एकता दौड संपन्न; सामाजिक एकात्मतेसाठी बालकांपासून वयोवृद्धांसह हजारो आकोट शहरवासीयांचा सहभाग!

शुभम मेंढे अकोट : संपूर्ण महाराष्ट्र कोरेगांव भिमा सारख्याप्रकरणाने जातीवादाच्या विळख्यात सापडला असतांना सामाजिक एकात्मतेसाठी बालकांपासून वयोवृद्धांसह हजारो आकोट शहरवासीयांनी धाव घेत एक आगळी वेगळी ओळख निर्माण केलीआहे. व जातीय सलोखा निर्माण केल्याचा प्रत्यय एकता […]

अकोला

घरात घुसुन महिलेचा विनयभंग !

शुभम मेंढे अकोट : दहीहांडा पाेलीस स्टेशन अंतर्गत ग्राम दिनाेडा येथील एक महीला तीच्या राहत्या घरात घरकाम करीत असताना गावातीलच संताेष भीमराव थाेरात हा तीच्या घराच्या बाजुला येऊन तीला हातवारे व ईशारे करुन खुनावत हाेता […]

अकोला

देवरी नजीक दुचाकी-ट्रँव्हल्स मध्ये अपघात ; १ ठार १ जखमी !

आकोट-अकोला रस्त्यावर देवरी फाट्याच्या पुढे वेताळ बाबा संस्थान नजीक अकोल्यावरून परतवाड्याला जाणारी लगजरी गाडी क्रमांक MH27 A 9439 ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात समोर चालत असलेल्या दुचाकी वाहन स्प्लेनडर MH 30X 6098 ला जबर धडक दिली […]

अकोला

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल म्हैसने संचालक पदावरून पायउतार

शुभम मेंढे आकोट: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल माधवराव म्हैसने याना जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे यांनी एका आदेशाद्वारे संचालक पदावरून पायउतार केले आहे.आकोट येथीलच मनोहर वासुदेव बोचे यांनी दि.१६/३/२०१७ ला जिल्हा उपनिबंधक यांचेकडे कागदोपत्री […]

अकोला

छेडखानी च्या आरोपात “पोलीस” कर्मचारीच लाँकअप मध्ये !

शुभम मेंढे अकोट : आकोट पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या एका “हिरो” पोलीस शिपायाला अकोल्यातील खदान पोलिसांनी काल रात्री लॉकअप मध्ये टाकल्याची अकोला पोलिसांसाठी शरमेची घटना घडली आहे.आकोट पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल रोहित तिवारीने […]

अकोला

गोदामांत साठवलेल्या कापसाला आग !

आकोट:(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्राम पुंडा येथील शेतकरी हुताश पुंडकर यांच्या शेतात असलेल्या गोदामात ठेवलेल्या कापसाच्या गंजीला आग लागून जवळपास 15/20 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.आज सकाळी काही मजुरांना जग आली असता शेतातच असलेल्या कापूस ठेवलेल्या […]

No Picture
अकोला

…अखेर अकोला महानगरपालीकेला स्वतंत्र आयुक्त मिळाला !

शुभम मेंढे अकोट : गेल्या काही महिन्यांपासून अकोला महानगर पालिकेच्या आयुक्त पदावरून अजय लहाने यांची बदली यवतमाळला प्रतिनियुक्ती संपून उपजिल्हाधिकारी पदावर झाल्यामुळे अकोला मनपाच्या आयुक्त पदी कोण येणार याची अकोलेकरांना उत्सुकता होती .काही दिवसांपासून मुंबईला […]

अकोला

वल्लभनगर जवळ मिनीट्रक चा भिषण अपघात; 2 ठार , 2 जखमी!

शुभम मेंढे अकोट चोहोट्टा वरून अकाेल्याकडे जात असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११,३० वाजताच्या दरम्यान ऊलटला या भीषण अपघातात ट्रकमधील दाेन मजुर जागेवरच ठार झाले तर दाेन गंभीर जखमी झाले.जखमीना तातडीने उपचारासाठी सर्वेउपचार […]

अकोला

मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा शिवसेनेचा डाव फसला !

शिवसेना कार्यकर्ते उधळनार होते मुख्यमंत्र्यांची सभा प्रतिनिधी,अकोला: आज गांधीग्राम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कार्यक्रमादरम्यान बोंडअळी , सोयाबीन ,मुंग, उडीद ,कापूस या पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालेल्या असताना […]