देश

देशातल्या हजारो शेतकऱ्यांचा दिल्लीत मोर्चा…

  नवी दिल्ली: देशभरातल्या हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्ली दणाणून सोडली. २० पेक्षा अधिक राज्यांतील १८२ शेतकरी संघटनांनी मिळून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. रामलीला मैदान ते संसद भवन असा हा ‘किसान मुक्ती संसद’ मोर्चा […]

अमरावती विभाग

आ. बच्चू कडू यांची शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कृषीमंत्र्यांशी चर्चा…

(प्रतिनिधी – शुभम मेंढे,अकोट) : महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री मा.पांडुरंग फुंडकर यांची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कृषी मालास योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने धोरणात बदल करावेत याचे निवेदन दिले व कृषी मंत्र्यांशी 1 […]

शेतीविषयक

अनगरच्या युवा शेतकऱ्यास लोककल्याण पुरस्कार…

(जयविदर्भ न्यूज नेटवर्क): अनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी आप्पा कारमकर यांना राजवीणा लक्ष्मी ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दिला जाणारा लोककल्याण साधना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान या […]

बुलढाणा

​फडणवीस सरकारने विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले;विदर्भातील शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होण्याची भीती…

​फडणवीस सरकारने विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..  विदर्भातील शेतकरी आत्महत्यामध्ये वाढ होण्याची भीती  ( प्रतिनिधी,खामगाव ): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस विरोधी पक्षात असताना फार आक्रमक आणि मुद्देसुद विधिमंडळात आणि शेतकरी दिंडीत  बोलत… शेतकऱ्यांच्या शेत मालाला […]

महाराष्ट्र

7 दिवसांत वीजबिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

येत्या 7 दिवसांत वीजबिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय.      (विषेश प्रतिनिधी- मुंबई) :-  ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू […]

बुलढाणा

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे अनुदान होणार खात्यात जमा

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. बुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार […]

महाराष्ट्र

1 नोव्हेंबरपासून अनुदानीत खतांची विक्री पीओएस मशीनद्वारे करणे बंधनकारक : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य 20 हजार 988 अनुदानित खत वितरकांना पीओएस मशीनचे मोफत वाटप उद्यापासून विशेष मोहिम राबवून खतांचा साठा‘पीओएस’ मशीनमध्ये नोंदणार मुंबई, दि. 28 : राज्यात 1 नोव्हेंबरपासून अनुदानीत खतांची विक्री‘पॉईंट ऑफ सेल’ (पीओएस) मशीनच्या माध्यमातून […]

महाराष्ट्र

बिनचूक माहिती असलेल्या खात्यांवर रक्कम जमा करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कर्जमाफीच्या यादीतील तांत्रिक अडचणींवर राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत चर्चा बिनचूक माहिती असलेल्या खात्यांवर रक्कम जमा करा –  मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई: कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर […]