ब्रेकींग न्यूज

चॉकलेट हिरो शशी कपूर यांचं निधन

Betive Casino: 20 Free Spins No Deposit मुंबई: बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली […]

देश

वेगवान गोलंदाज झहीर खानचं शुभमंगल! पहा कोण आहे “ती”

मुंबई | भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटके विवाहबंधनात अडकलेत. नोंदणी पद्धतीनं विवाह करणं त्यांनी पसंत केलं. झहीर आणि सागरिका यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. आज सकाळी त्यांनी जवळचे मित्र […]

देश

हिरोगीरी सिर्फ फिल्मों में!!! वरुण धवनला मुंबई पोलिसांनी चांगलंच फटकारलं

  मुंबई | चालत्या कारमधून शेजारच्या रिक्षातील तरुणीला सेल्फी देणं अभिनेता वरुण धवनच्या चांगलंच अंगाशी आलंय. मुंबई पोलिसांनी त्याला ई-चलन पाठवलंय. एका प्रसिद्ध वृत्तपत्रात वरुण धवनचा हा फोटो छापून आला होता. ट्विटरवर हा फोटो पोस्ट […]

मनोरंजन

पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाचा आणखी एक धक्का ; ‘पद्मावती’ला झटपट प्रमाणपत्र नाहीच!

मुंबई: पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने आणखी एक धक्का दिला आहे. ‘पद्मावती’ला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने करण्यात यावी, अशी मागणी निर्मात्यांकडून करण्यात आली होती मात्र ही मागणी सेन्सॉर बोर्डाने धुडकावली आहे. सेन्सॉर बोर्ड नियमांच्या चौकटीत […]

मनोरंजन

पहिल्या मराठी ‘फिल्मफेअर’वर ‘सैराट’ची छाप, तब्बल 11 पुरस्कार खिशात..

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करणाऱ्या पहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारावर ‘सैराट’ची छाप पडलीय. ‘सैराट’ चित्रपटानं तब्बल 11 पुरस्कार खिशात घातलेत. रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणसाठी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट […]

मनोरंजन

विराट अनुष्काच्या लग्नाची काय आहे तारीख….?

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या चाहत्यांना खूशखबर देणार असं दिसतय. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. असे संकेत सध्या ते दोघं देतात. भारतीय […]