नागपूर

विदर्भ बंदला हिंसक वळण ; नागपुरात बसच्या काचा फोडल्या!

(प्रतिनिधी):- सत्तेवर असलेल्या भाजपच्या राज्य व केंद्र शासनाने निवडणुक पूर्वी विदर्भ राज्य व शेतकरी हिताचे विविध आश्वासने दिले होते. मात्र भाजप सरकारला तीन वर्षांचा कार्यकाळ झाला असून आश्वासने पूर्ण करण्यात आली नाही. म्हणून आज ११ […]

अमरावती विभाग

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उद्या विदर्भ बंद

खामगांव: उद्यापासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भाच्या मागणी साठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी, 11 डिसेंबररोजी विदर्भ बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये […]

देश

शेतकर्यांच्या मुद्यावर भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

विषेश प्रतिनिधी , नवी दिल्ली : भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. नाना पटोले दुपारी 2 वाजता […]

अमरावती

पोलिस आयुक्तालयानजीक शालेय विद्यार्थीनीवर ‘अॅसिड अटॅक’ ; एकतर्फी प्रेमातून हल्ला?

-पिडिता ९ वी ची विद्यार्थीनी -एका संशयिताला अटक -एकतर्फी प्रेमातून हल्ला? राहुल उके अमरावती : अमरावती शहर पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसंत हॉलनजीक आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका माथेफिरुने एका ९ व्या वर्गात […]

अमरावती

आमदार बच्चू कडूंचे ‘सात-बारा’ ला सात-बारा कोरा करा आंदोलन

राहुल उके अमरावती: जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याच्या भुलथापा देऊन हे सरकार सत्तेवर आले. भाजपच्या अच्छे दिनामुळे देव पण सुट्टीवर गेल्याने निसर्ग कोपला आहे. […]

अकोला

यशवंत सिन्हा व शेतकरी जागर मंच यांच्या अटकेच्या निषेधार्थ कुरणखेड येथे शेतकरी रस्त्यावर!!!

अ. भा. छावा संघटना कुरणखेड प्रमुख योगेश विजयकर व शेतकरी युवा जिल्हा संघटक कुनाल राठोड शेतकरी याच्या समनार्थ रसत्यावर.  प्रतिनिधी -शुभम मेढे ,अकोट  :- कुरणखेड गत पाच ते सात वर्षे झाली निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी […]

अकोला

शेतकर्‍यांसाठी आंदोलन केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक !!!

अकोला : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आंदोलन पुकारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर सोमवारी अकोला पोलिसांनी […]

महाराष्ट्र

सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण

सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 300 रुपयांनी पडून 30,200 रुपये प्रतीतोळा झाले आहेत. सोनारांकडून होत असलेली मागणी घटल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. 99.9 […]

ब्रेकींग न्यूज

चॉकलेट हिरो शशी कपूर यांचं निधन

मुंबई: बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली […]

ब्रेकींग न्यूज

भाजप कडुनच फडणवीस सरकार वर टीका… आश्चर्य वाटलं न पण हे खरं आहे. नेमका काय प्रकार आहे वाचा……

मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे ‘फसवणीस सरकार’ असल्याची टीका विरोधकांनी अनेकदा केलीय. पण, महाराष्ट्र प्रदेश भाजपनंच आपल्या सरकारला फसवं सरकार म्हटलं तर?… झालात ना अवाक्!… स्वाभाविकच आहे. पण असा प्रकार आज घडलाय. महाराष्ट्र […]