No Picture
अमरावती

‘आप’चे ‘अर्ज भरो’ आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची गर्दी!

राहुल उके अमरावती – आम आदमी पक्ष, अमरावतीच्यावतीने महिलांना सरसकट ४००० रुपये महिना आजीवन आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचे ‘अर्ज भरो आंदोलन’ करण्यात आले. मात्र, आर्थिक मदतीसाठी अर्ज […]

No Picture
अमरावती

कामगिरी वर महिला वाहकावर चाकूहल्ला!

राहुल उके अमरावती:- आगाराचे बस क्र एम एच 40/ 9300 अमरावती दाभेरी मार्गावर धावत असतांना 11.30 च्या दरम्यान यावली शहिद गावामध्ये प्रवाशी उतरवीत असतांना आरोपी कमलेश सावरकर याने वाहक सौ सविता प्रमोद गावंडे वय 35 […]

No Picture
अमरावती

‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य : २ लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत!

राहुल उके अमरावती – गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीसाठी शासनाने पीक कापणी प्रयोगाअंती मंडळनिहाय ३३ टक्क्यावर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’ निकष ग्राह्य धरून मदतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, जिल्ह्यासह राज्यात याला कडाडून विरोध झाल्याने १७ मार्चला शासनाने […]

No Picture
अमरावती

न्यायासनाच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्याला अटक!

राहुल उके अमरावती – न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर तिसरे सहदिवाणी न्यायालय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (कनिष्ठ स्तर) न्यायालयातील न्यायासनाच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या गजेंद्र जयकुमार उंबरकर याच्याविरुद्ध सोमवारी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

No Picture
अमरावती

एका एकरापासून सुरु केला व्यवसाय, आता दररोज ८०००० अंड्यांचे घेतात उत्पादन; झाले कोट्यधिश!

राहुल उके अमरावती – शेतीला जर पुरक उद्योगाची जोड दिली तर चमत्कार होतो, हे अतिशय उत्तम शेती करणार्‍या रवींद्र मेटकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अंजनगाव बारी शिवारातील शेतात पोल्ट्री फार्म उभारून पुरक उद्योगाला सुरुवात […]

No Picture
अमरावती

माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, शीतलच्या आईची मागणी!

राहुल उके अमरावती – येथे १६ मार्चला विहिरीत आढळून आलेला अज्ञात मृतदेह सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांचा असल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा […]

अमरावती

कामे मनरेगाची शाश्वत विकासाची समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ!

राहुल उके अमरावती:- ‘मनरेगा’अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी दोन चित्ररथांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. […]

अमरावती

जिल्हा कृषी महोत्सवात संत्रा पीक व दुग्धोत्पादनाबाबत मार्गदर्शन; तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून दुग्धोत्पादन व्यवसाय फायदेशीर -डॉ. जी. बी. देशमुख

-तज्ज्ञांचा शेतक-यांशी संवाद राहुल उके अमरावती-: जनावरांची निगा, उत्तम चा-याची लागवड, दुधविक्रीसह दुधाच्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती याबाबत तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास दुग्धोत्पादन व्यवसाय फायदेशीर ठरतो. हा व्यवसाय शेती क्षेत्राला आधार ठरणारा आहे, असे पशुआहारतज्ज्ञ डॉ. जी. […]

No Picture
अमरावती

लग्नाचे आश्वासन देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण, गुन्हा नोंद!

राहुल उके अमरावती – लग्न करण्याचे आश्वासन देऊन एका विवाहित महिलेचे नराधमाने लैंगिक शोषण केले. त्यानंतर मात्र, आरोपीने पीडित महिलेला सोडून दसऱ्याच मुलीशी विवाह जुळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने खोलापुरी गेट […]

अमरावती

खोदलेली विहीर बुजविण्याचे वृद्ध दाम्पत्याला फर्मान; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

राहुल उके अमरावती – कृषी अधिकाऱ्याने सांगितलेल्या जागेवर एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने विहीर खोदली होती. मात्र, आता ती विहीर नियमबाह्य असल्याचे कारण देत त्याच अधिकाऱ्याने विहीर बुजविण्याचे फर्मान काढले आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वृद्ध शेतकरी […]