देश

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला काँग्रेसची काटे कि टक्कर

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला काँग्रेस कडुन कडवी टक्कर मिळाली आहे. गुजरात विधानसभेच्या शेवटच्या निकालाची आकडेवारी नुसार भारतीय जनता पक्षाला ९९ जागा मिळाल्या आहेत तर कोंग्रेसने ८० जांगावर मजल मारली आहे. तर तीन […]

देश

शेतकर्यांच्या मुद्यावर भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

विषेश प्रतिनिधी , नवी दिल्ली : भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे. नाना पटोले दुपारी 2 वाजता […]

देश

गुजरात मध्ये ही तरुणी कॉंग्रेस कडून मणिनगर ची उमेदवार….कोण आहे ती वाचा..

  गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तेरा वर्षे ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले त्या मणिनगर मतदारसंघाकडे केवळ गुजरातचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ 1990 पासून काँग्रेसच्या हातातून […]

देश

दोषी नेत्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यास अथवा राजकीय पक्षांचे प्रमुखपद स्वीकारण्यास बंदी घाला : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोप सिद्ध झालेल्या नेत्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यास अथवा राजकीय पक्षांचे प्रमुखपद स्वीकारण्यास बंदी घातली जावी, अशा विनंतीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सदर याचिकेची दखल घेत मुख्य […]

देश

आता उत्तरप्रदेश मध्ये सुद्धा शिवसेना; उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार विजयी !!!

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं परत एकदा आपला झेंडा फडकवला.यावेळीही विरोधी पक्षाचा भाजपने सुफाडा साफ करत मोठा विजय मिळवला. 16 पैकी 14 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेश महापालिकेच्या निवणुकीमध्ये शिवसेनेनंही […]

देश

अखेर कोपर्डीच्या तीनही नराधमाना फाशी !!!

अहमदनगर (विशेष प्रतिनिधी): संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. व सपूर्ण मराठा […]

देश

आता पनवेल मध्ये तयार होणार “इस्रो” करीता लागणारे इंधन !!

संस्थेचा राज्यातील पहिलाच प्रकल्प पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी (एचओसी) डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या […]

देश

भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश…

कन्नूर – भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्यात आला आहे. शुभांगी स्वरूप असे या महिला पायलटचे नाव आहे. स्वरूप त्यांच्याबरोबरच आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचाही नौदलाच्या अर्मामेंट इन्स्पेक्शन […]

देश

धक्कादायक घटना !!! 4 वर्षाच्या मुलाकडून वर्गमैत्रिणीचं लैंगिक शोषण

  नवी दिल्ली | अवघ्या 4 वर्षाच्या मुलानं आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय. राजधानी दिल्लीतील द्वारकातल्या एका बड्या शाळेत हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडालीय. पीडित मुलीनं घरी गेल्यानंतर आपल्या आईला आपबीती सांगितली. […]

देश

लोकांच्या पापांमुळे कर्करोग होतो ; आसामच्या आरोग्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य…

  गुवाहटी : लोकांच्या पापांमुळे कॅन्सर उद्भवतो, असे वादग्रस्त वक्तव्य आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिसवा सर्मा यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. नवनियुक्त शालेय शिक्षकांच्या बैठकीत सर्मा यांनी हे विधान […]