गोंदिया

रेल्वे मध्ये मोबाईल चोरणार्‍या टोळीस अटक !!!

(प्रतिनिधी-गोंदिया ):- गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वे गाडीतुन प्रवास्यांचे महागाडे मोबाईल चोरणाऱ्या तीन आरोपीना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी चोरट्यांकडून २० विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले. मागील दोन महिन्यात गोंदिया ते नागपूर दरम्यान चालणाऱ्या विविध रेल्वे गाडीतून […]

गोंदिया

आॅनलाईन कामांवर शिक्षकांचा बहिष्कार…

  गोंदिया दि. १७ -: जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची संगणक व इंटरनेट व्यवस्था उपलब्ध न करता शिक्षकांच्या पगार बिलांसह सांख्यिकीय व इतर सर्व माहिती मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन मागविली जात आहे. त्यासाठी शासनाने आर्थिक निधीची कसलीही व्यवस्था न […]

गोंदिया

ट्रॅक्टरने बालकाला चिरडले, संतप्त जमावाची जाळपोळ….

(प्रतिनिधी):- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर गावात अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दोन वर्षीय मुलाला  चिरडल्याने संतप्त गावकर्यांनी ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरची जाळपोळ केली असून दोषी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.   संपूर्ण […]

गोंदिया

पोलीस स्मृती दिन : नक्षली हल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली…

गोंदिया:– पूर्व विदर्भाच्या शेवटच्या टोकावर वसलेला आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात नक्षल हल्यात शहीद झालेल्या शहीद जवानांना शहिद दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालयात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे आणि पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी […]