चंद्रपूर

आंबोली जि. प. शाळेत सरपंचाची गुंडागिरी व शिवीगाळ; विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दहशतीचे सावट!

निखिल खानोरकर शंकरपूर प्रतिनिधी : शंकरपूर पासून 5 कि.मी. अंतरावरील आंबोली येथील सरपंच रविंद्र ठाकरे हे जि. प. शाळेत रोज वारंवार जावून शिक्षक व विद्याथ्र्यांना दमदाटी देतात. व महिला शिक्षकांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत असतात. […]

चंद्रपूर

पंचायत समिती मध्ये महिला दिवस कार्यक्रम सपन्न; थोर महिला चे गुण महिलांनी स्वीकारण्याची गरज: रोशन ढोक

निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी: 8मार्च जागतिक महिला दिवस असून महिला नि जगात ऐतिहासिक कामगिरी केल्याचे आपण इतिहासात वाचन झाले असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात पुरुषा सोबत महिला सुद्धा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून मा जिजाऊ ,सावित्री […]

No Picture
चंद्रपूर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चिमूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका चिमूर चे संघटनात्मक बांधणी करून पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे विचार पोहचविण्यासाठी व राजकारण सोबत सामाजिक दायित्व करून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर […]

चंद्रपूर

‘महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदीही संकटात’ ; २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनी चिमूरच्या श्रीहरी बालाजी मंदीर सभागृहात शिक्षक कवींचे संमेलन!

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे या शाळांमधून मराठी आणि हिंदी सह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचं संकट निर्माण झालं आहे. या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती […]

चंद्रपूर

अखेर ‘त्या’ वाघाचा उपचाराविनाच म्रुत्यू – वाघाला वाचवण्यासाठी सरकारने केलेला खर्च व्यर्थ!

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : ताडोबा व्याघ्र प्रकल्प मधील मोहुर्ली येथील ‘येडा अण्णा’ नामक वाघ हा भांसुली परिसरात आल्यावर तलावा जवळ वास्तव्याने राहत असल्याने वन विभागाने पकडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आजाराने आज […]

चंद्रपूर

२१ फेब्रुवारी ला करणार पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध ; जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करणार!

निखील खानोरकर प्रतिनिधी चिमूर : जिल्ह्यातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यासंबंधी विश्रामगृह चंद्रपूर येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. लोकशाहीचे उप संपादक रवींद्र बलकी व दै. देशोन्नती ब्रम्हपुरीचे […]

चंद्रपूर

खुटाळा येथील तलाव खोलीकरणाचे काम नागरिकांनी रोखले!

जय विदर्भ न्यूज प्रतिनिधी चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या खुटाळा येथील तलाव खोलीकरण व पार रुंदीकरण आणि मुजबुतीकरण करण्याचे काम मागील तीन दिवसांपासून सुरु आहे. परंतु हे काम योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे […]

चंद्रपूर

चिमूर येथे १८ फेब्रुवारी ला वर-वधू परिचय मेळावा व मार्गदर्शन संमेलन!

जय विदर्भ न्यूज चिमूर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी, महिला आघाडी, सेवा आघाडी व स्नेही पुकार मासिक यांच्या संयुक्त विध्यमाणे चिमूर येथे १८ फेब्रुवारी २०१८ ला संताजी व्यासपीठ चावडी मोहल्ला संताजी चौक […]

चंद्रपूर

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या निर्मीतीतच सावळा गोंधळ;ग्रामपंचायत शिवापुर (बंदर ) येथील प्रकार!

– ग्रामसभेच्या अहवालात घुसवा घुसवी जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर चिमूर प्रतिनिधी : चिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या शिवापुर (बंदर ) येथे संयुक्त वन व्यवस्थापन समीती कार्यरत असतांना ग्रामपंचायत अधिनियमांना बाजुला सारूण सरपंच व सचिव […]

चंद्रपूर

खांबाडा येथे बाल आनंद मेळावा संपन्न!

जय विदर्भ न्यूज निखील खानोरकर प्रतिनिधी चिमूर: शालेय विद्यार्थ्यांना “श्रम व पैसा” या उपक्रमाचे महत्व कळावे या उद्देशाने जि. प. उच्च प्राथ. शाळा खांबाडा येथे ०७ फेब्रुवारी २०१८ रोजी बाल आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]