टेक्नॉलाजी

जीपीएस बंद केलेले असले तरीही गुगलला कळते आपले लोकेशन !

गुगल जीपीएसचा वापर करून युजर्सचे लोकेशन मिळवू शकते हे आपल्याला माहिती आहेच. तथापि, जीपीएस ऑफ असताना व अगदी स्मार्टफोनमध्ये सीमकार्ड नसले तरी स्मार्टफोनधारकाचे लोकेशन गुगलला मिळत असल्याची माहिती आता समोर आली आहे. गुगल तसेच अन्य […]

टेक्नॉलाजी

ट्विटर चे नवीन नियम : ‘फालतू’ टिवटिव करणा-यांना बसणार चाप, अकाऊंट होणार बंद

नवी दिल्ली – सोशल मीडिया सर्वांच्याच आयुष्याच एक अविभाज्य असा भाग झाला आहे. कुणासाठी केवळ टाइम पास करण्याचं साधन तर कुणासाठी प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर गरजेचं झाले आहे. आजच्या परिस्थितीत लोकं व्यवसाय, त्यासंदर्भातील बोलणीदेखील सोशल मीडियाच्याच माध्यमातून करताना पाहायला […]

टेक्नॉलाजी

फेसबुक भारतातून करणार ‘डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम’ ची सुरुवात…

नवी दिल्ली : 2020 पर्यंत 5 लाख भारतीयांना डिजिटल स्किल शिकवणार असल्याचं फेसबुकने जाहीर केलं आहे. कंपनीकडून एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, जो स्टार्टअप म्हणून आणि वैयक्तिक स्तरावर फायद्याचा असेल. फेसबुकने भारतात दोन उपक्रमांची […]

टेक्नॉलाजी

आता फेसबुक वर होणार खरेदी-विक्री;फेसबुकने आणलय “मार्केट प्लेस” नावाचं नवीन फिचर…

मुंबई | फेसबुक युजर्ससाठी मार्केट प्लेस नावाचं नवीन फिचर तयार करण्यात आलंय या फिचरच्या माध्यमातून युजर्स सामानाची खरेदी आणि विक्री करू शकणार आहेत. मुंबई-पुणेसारख्या मेट्रोसिटींमध्ये या फिचरची चाचणी करण्यात आलीय. मुंबईत या फिचरला चांगला प्रतिसाद असल्यानं […]

टेक्नॉलाजी

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा…

मायक्रोसॉफ्टने आपल्या अत्यंत लोकप्रिय असणार्‍या एमएस वर्डमध्ये रिझ्युमे असिस्टंटची सुविधा प्रदान केली असून यासाठी लिंक्डइनची मदत घेण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने अलीकडेच लिंक्डइनला खरेदी केले आहे. यामुळे या दोन्ही कंपन्या एकमेकांना पूरक असणार्‍या सुविधा देण्याची […]

टेक्नॉलाजी

मोझिलाचे नवीन ब्राऊजर लॉन्च, गुगल क्रोमला देणार टक्कर…

मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती लॉंच केली आहे. फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) असे या आवृत्तीचे नाव असून गेल्या 13 वर्षांत दिल्या जाणा-या या अपडेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई : मोझिलाने […]

टेक्नॉलाजी

राज्यातील १४८ तालुक्यांना मिळणार ‘भारतनेट’ इंटरनेट सुविधा…

  डोंबिवली – केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २, १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यात राज्यातील १४८ तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच […]

टेक्नॉलाजी

व्हॉट्सअॅप डाऊनलोड करताय? मग फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे…

  घराघरात पोहोचलेले व्हॉट्सअॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करताय? जरा थांबाच!..कारण सध्या प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यास धोक्याचं ठरू शकतं. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक यूजर्स या बोगस व्हॉट्सअॅपच्या जाळ्यात […]

टेक्नॉलाजी

1 डिसेंबरपासून ‘रिलायन्स’ची व्हाइस कॉल सेवा होणार बंद…

 उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून ‘व्हाइस कॉल सर्व्हिस’ बंद करणार आहे.  ( प्रतिनिधी, मुंबई) – उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून ‘व्हाइस कॉल सर्व्हिस’ बंद करणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2017 पर्यंत […]

टेक्नॉलाजी

आता व्हॉट्सअॅपवरही ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर!

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देतंय.  आता व्हॉट्सअॅपने त्यात आणखी फीचरची भर घातलीय. वृत्तसंस्था, मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युझर्सना नवनवे फीचर्स देतंय.  आता व्हॉट्सअॅपने त्यात आणखी फीचरची भर घातलीय. […]